CKD पेशंट शुभम यांचा आयुर्वेदातील प्रवास | HIIMS Mumbai मधील यशोगाथा

4 months ago
22

शुभम, ज्यांना क्रॉनिक किडनी डिजीज (CKD) झाला होता, त्यांनी आयुर्वेदावर विश्वास ठेवून Jeena Sikho HIIMS Hospital, Navi Mumbai येथे उपचार घेतले. आज ते स्वतः सांगत आहेत त्यांच्या उपचारांचा प्रवास — कशाप्रकारे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि आयुर्वेदाने त्यांना नवीन आशा दिली.

या व्हिडिओत शुभम स्वतः मराठीत त्यांच्या अनुभवाबद्दल सांगत आहेत. किडनीशी संबंधित त्रास असलेल्या रुग्णांसाठी हा अनुभव प्रेरणादायी ठरेल.

आयुर्वेद उपचार
डायलेसिस न करता मिळवलेले आरोग्य
HIIMS हॉस्पिटलचा विश्वास
नैसर्गिक मार्गाने झालेली सुधारणा

त्यांचा अनुभव ऐका आणि शेअर करा!

Loading comments...