फिस्टुलासाठी MRI गरजेचं आहे का? जाणून घ्या!

4 months ago
9

फिस्टुलामध्ये MRI (एमआरआय) करणं खरंच गरजेचं आहे का? या माहितीपूर्ण व्हिडीओमध्ये, कोलोरेक्टल सर्जन डॉ. सम्राट जानकर सांगतात की MRI चं फिस्टुलाच्या अचूक निदानात आणि शस्त्रक्रियेच्या योग्य नियोजनात किती महत्त्वाचं स्थान आहे. जर तुम्ही फिस्टुला सर्जरीचा विचार करत असाल किंवा पूर्वी उपचार करूनही त्रास पुन्हा होत असेल, तर हा व्हिडीओ नक्की पहा.

Loading comments...