तुम्हालाही सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? डॉक्टरांकडून घ्या योग्य माहिती!

4 months ago
10

बद्धकोष्ठता म्हणजे काय? बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणे कोणती? या छोट्या व्हिडिओमध्ये Dr. Vikrant Kale आणि Dr. Samrat Jankar बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय आणि तिची प्रमुख कारणं कोणती असू शकतात, यावर सविस्तर माहिती दिली आहे. अनेकांना वारंवार होणारी ही समस्या कोणत्या सवयींमुळे उद्भवते आणि तिचं वेळीच निदान कसं करावं, याबद्दल या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितलं आहे.संपूर्ण माहिती साठी संपूर्ण पॉडकास्ट बघा.

Loading comments...