मूळव्याध (Piles) मुळे Cancer होतो? 🤔

4 months ago
11

पाईल्समुळे कॅन्सर होत नाही. मात्र, कधी कधी कॅन्सरचे लक्षण मूळव्याधासारखे दिसू शकते. त्यामुळे कोलोनोस्कोपी किंवा सिगमनोस्कोपी करून योग्य निदान करणे गरजेचे आहे.

Loading 1 comment...