दारू पिल्यामुळे #Pancreatitis चा त्रास होतो का ?

3 months ago
10

दारूचे जास्त सेवन केल्यामुळे स्वादुपिंडाला (Pancreas) इजा होऊन तीव्र वेदना देणारा आजार म्हणजे Pancreatitis. या आजारामुळे पोटात तीव्र दुखणे, उलटी, पचनाच्या समस्या, आणि कधी कधी जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो. Kaizen Gastro Care मध्ये डॉ. सम्राट जंकार यांच्याकडून पॅनक्रियाटायटिसचे तज्ञ उपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी निदान व उपचार केल्यास हा आजार नियंत्रणात आणता येतो.

Loading comments...