मूळव्याध असताना कोणते पदार्थ खाऊ नयेत? | Dr. Samrat Jankar

1 month ago
6

मूळव्याध झाल्यावर आहारामध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे. तिखट, मसालेदार, फास्टफूड, पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ टाळल्यास त्रास कमी होतो. या व्हिडिओमध्ये Kaizen Gastro Care चे Dr. Samrat Jankar, पुण्यातील तज्ज्ञ गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट आणि Best Laparoscopic Surgeon in Pune, मूळव्याध असताना कोणते पदार्थ खाणे टाळावे याबद्दल मार्गदर्शन करतात.

Loading comments...