प्रत्येक हर्नियाच्या शस्त्रक्रियेत जाळी वापरणे आवश्यक नाही

1 month ago
10

सर्व हर्नियाच्या शस्त्रक्रियेत जाळी (Mesh) लावणे आवश्यक नसते. डॉ. सम्राट जानकर, पुणे येथील अग्रगण्य हर्निया तज्ञ, याबद्दल सविस्तर माहिती देतात. सुरक्षित व प्रगत हर्निया उपचारासाठी संपर्क करा – Kaizen Gastro Care, पुणे.

Loading 1 comment...