कावीळ झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये? | योग्य आहार व काळजी

16 days ago
8

कावीळ (Jaundice) झाल्यावर योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कावीळमध्ये कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे. शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी, यकृताचे कार्य सुधारण्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी हा आहार मार्गदर्शक नक्की पहा!

👉 आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी आमचा चॅनेल नक्की फॉलो करा.

Loading comments...