हायटस हर्नियाच्या प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज असते का? | Dr. Samrat Jankar

14 days ago
13

हायटस हर्नियाच्या सर्व रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक असते का? जाणून घ्या Dr. Samrat Jankar यांच्याकडून या आजाराबद्दल सविस्तर माहिती — कोणत्या रुग्णांना औषधोपचार पुरेसे असतात आणि कोणत्या स्थितीत शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या पचनसंस्थेची योग्य काळजी घेण्यासाठी ही माहिती जरूर पहा.

Loading comments...