गर्भधारणेनंतर पित्ताशयात खडे का होतात? – डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी

11 days ago
8

गर्भधारणेनंतर अनेक महिलांना Gallbladder Stone (पित्ताशयातील खडे) होण्याची समस्या दिसते. हार्मोन्समधील बदल, वजनवाढ आणि आहारातील चरबीमुळे हा त्रास वाढतो.
डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, Kaizen Gastro Care, पित्ताशय व पचनसंस्थेच्या तज्ज्ञ, योग्य निदान व उपचाराद्वारे रुग्णांना आराम देतात. वेळेवर सल्ला घ्या आणि योग्य उपचार करा.

Loading comments...