मुळव्याध असलेल्या रुग्णांसाठी योग्य आहार – Dr. Samrat Jankar, Kaizen Gastro Care

11 days ago
3

मुळव्याध (Piles) असलेल्या रुग्णांनी आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. फळे, भाज्या, धान्य, कडधान्ये, दही आणि पुरेसे पाणी हे पचन सुधारण्यास व बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतात.
तज्ज्ञ मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा Dr. Samrat Jankar, Kaizen Gastro Care, Pune.

Loading comments...