सतत ॲसिडिटी होते? जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे!

8 days ago
2

सतत ॲसिडिटी होते? Kaizen Gastro Care चे Dr. Samrat Jankar सांगतात—उकडलेले हलके अन्न, भात-डाळ, दही, केळी खा. तेलकट, मसालेदार, कॅफीन, कोल्डड्रिंक टाळा. पाणी भरपूर प्या. त्रास वाढल्यास तज्ज्ञ उपचार घ्या.

Loading comments...