Premium Only Content
Ajit Pawar | एसटी कर्मचाऱ्यांनी आता सहनशीलतेचा अंत पाहू नये : अजित पवार | Sarkarnama
एसटी कर्मचाऱ्यांनी (st workers)आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार(Ajit Pawar) यांनी केले आहे. एसटी कामगारांना आपण आजूबाजूच्या राज्यांपेक्षा अधिकची पगारवाढ दिली आहे. तसेच आता राज्यातील शाळा, कॉलेज, परिक्षा सुरु झाल्या आहेत. सर्वसामान्यांना एसटीचा मोठा आधार असतो. या परिस्थितीत एसटी कर्मचारी हट्टाला पेटले आहेत, हे बरोबर नाही, असे अजितदादा पवार यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रवासी नागरिकही आपलेच आहेत आणि एसटी कामगार देखील आपलेच आहेत. माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की, आता कामावर येऊन तुम्ही एसटी सुरू केली पाहिजे, असे आवाहन अजितदादांनी केले.
अनिल परब यांनी आतापर्यंत अनेकदा कामगारांना मूभा दिली. पण आता मात्र त्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये. एसटी कर्मचाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. आता कामावर येऊन सुरुवात केली पाहिजे. एसटी चालवताना काही कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली जाते. एसटीचे नुकसान झाले तर ते जनतेचच नुकसान आहे. त्यातून कोण काय मिळवतं?, असा सवाल अजितदादा पवार यांनी उपस्थित केला आहे.
उद्या मेस्मा कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेऊन तुटेपर्यंत ताणले तर मागच्या काळामध्ये काय अवस्था झाली हे आपण बघितले. जर कुणी ऐकायला तयार नसेल आणि नवीन भरती सुरू केली तर नोकरीचा प्रश्न येणार आहे. याबद्दल पण मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. इथपर्यंत टोकाची वेळ येऊ नये अशी विनंती अजितदादांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे मानधन बऱ्यापैकी वाढवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना पगार कमी होता पण मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी संमजसपणे भूमिका घ्यावी. आपण महाराष्ट्रातील एका परिवारातील आहोत,असे अजितदादा पवार यांनी म्हटले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Ajitpawar #ststrike #stworkers #NCP #congress#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
2:04:27
TimcastIRL
5 hours agoAntifa CONVICTED Of TERRORISM, Fears Of CIVIL WAR Grow | Timcast IRL
127K50 -
2:16:43
TheSaltyCracker
3 hours agoIt's Over Zelensky ReeEEStream 11-21-25
35.7K101 -
LIVE
Drew Hernandez
20 hours agoMIKE HUCKABEE EXPOSED FOR OFF RECORD MEETING WITH CONVICTED ISRAELI SPY?
1,028 watching -
LIVE
SynthTrax & DJ Cheezus Livestreams
13 hours agoFriday Night Synthwave 80s 90s Electronica and more DJ MIX Livestream SYNTHWAVE / ANIME NIGHT
196 watching -
14:25
Tactical Advisor
11 hours agoReal Life John Wick Suit | Grayman & Company
4911 -
LIVE
I_Came_With_Fire_Podcast
11 hours agoAlien Enemies Act | Dismantling the Department of Education | Valhalla VFT & America First
156 watching -
19:53
MetatronHistory
2 hours agoRome VS Greece - Ultimate Clash of Civilizations Explained
5 -
33:09
Exploring With Nug
4 hours ago $2.81 earnedThey Weren’t Ready for Nightfall on Blood Mountain… So I Helped Them Down
13.7K1 -
1:16:42
Sarah Westall
2 hours agoBoardroom and Government Infiltration: The Silent Erosion of American Power w/ Mike Harris
2.83K -
LIVE
JahBlessCreates
53 minutes ago🎉WE BACK!! MUSIC | VIBES | GAMES
22 watching