Nagpur l विधान परिषद साठी स्थानिक नेते निर्णय घेतील l Jayant Patil l Sarkarnama

3 years ago
1

विधान परिषद साठी स्थानिक नेते निर्णय घेतील
नागपूर : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार बदलवला, अशी जोरदार चर्चा कालपासून सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की यासंदर्भात स्थानिक नेते निर्णय घेतील. (व्हिडिओ :अतुल मेहेरे)
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #JayantPatil #maharashtrapolitics #Rajkaran #maharashtrabreaking #breakingnews #bignews

Loading comments...