Nana patole | ओबीसींसाठी राज्य सरकार 13 डिसेंबरला न्यायालयात... | OBC | Politics | Sarkarnama

3 years ago
3

#NanaPatole #Nagpur #Obc #Supremecourt #BJP #Congress
Nana patole | ओबीसींसाठी राज्य सरकार 13 डिसेंबरला न्यायालयात... | OBC | Politics | Sarkarnama

नागपूर - भाजपने केंद्र सरकारकडून इमपीरिकल डेटा मागवून राज्य सरकारला द्यावा आणि ओबीसी आरक्षण बुडवण्याचे 2017 मध्ये केलेले पाप धुवून काढावे. आम्ही 13 डिसेंबरला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहो, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज म्हणाले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)
#NanaPatole #Nagpur #Obc #Supremecourt #BJP #Congress

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...