Jalna l ईडीची कारवाई अन् खोतकरांचा शिवसैनिकांशी संवाद l Arjun Khotkar l Sakal

3 years ago

जालना : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची कारवाई सुरूच असल्यानं शनिवारी खोतकर यांच्या घरी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. या शिवसैनिकांसोबत खोतकर यांनी बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीला शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते देखील उपस्थित आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...