Ravikant Tupkar | सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यसरकारकडून आमंत्रण

3 years ago
2

सोयाबीन कापूस उत्पादकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यसरकारकडून चर्चेचे आमंत्रण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित खात्याचे ९ मंत्री, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांसोबत होणार चर्चा
#ravikanttupkar #farmers #maharastra #meeting

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...