Kudal: आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले

4 years ago
1

आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू रुशीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले, दोन्ही गटात राडा सुरू,पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याना रोखले, वातावरण तंग

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...