Anna Hazare | अण्णा हजारेंनी यशाच श्रेय आंदोलकांना दिलं... विरोधकांना नाही | Sarkarnama

4 years ago

शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येणं ही दुर्दैवी बाब होती. कृषी कायदे मागे घेतले जाणे हा विजय विरोधकांचा नसून शेतकऱ्यांचा आहे. देशाला आंदोलन करून यश मिळविण्याची मोठी परंपरा, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #annahazare

Loading comments...