Sharad Pawar: अनिल देशमुखांच्या तुरुंगातील प्रत्येक तासाची किंमत मोजावी लागेल | Politics |Sarkarnama

4 years ago
1

#sharadpawar #sharadpawarnews #bjp #ncp #nagpur
: राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर येथील मेळाव्यात आक्रमक भाषण करत भाजपला इशारे दिले. तुम्ही कितीही यातना दिल्या तरी तुम्हाला सत्तेवर खाली खेचल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नसल्याचे आव्हान दिले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...