Ganesh Bidkar interview | आमचे शंभर नगरसेवक आहेत, आम्ही पुन्हा सत्तेत येणार | BJP | PMC | Sarkarnama

4 years ago
1

#GaneshBidkar #PMC #Pune #Sarkarnama
Ganesh Bidkar interview | आमचे शंभर नगरसेवक आहेत, आम्ही पुन्हा सत्तेत येणार | BJP | PMC | Sarkarnama
पुणे : ''पुणेकरांची सेवा भाजपनं केली आहे. आमचे शंभर नगरसेवक आहेत, आम्ही पुन्हा सत्तेत येणार,'' असा विश्वास पुणे महापालिकेचे सभागृहनेते गणेश बीडकर यांनी व्यक्त केला. पुणेकर भाजपला पसंती देतील, असे बीडकर म्हणाले.
#GaneshBidkar #Pune #BJP #PMC #Initerview #Sarkarnama #Punekar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...