Sameer Wankhede: होय, वानखेडे त्यावेळी मुस्लिमच! | Politics | Maharashtra | Sarkarnama

4 years ago
1

#sameerwankhede #crusedrugscase #nawabmalik #samirwankhede
समीर वानखेडे व शबाना यांचा 2006 मध्ये विवाह लावलेले काझी मुझंम्मिल अहमद माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी समीर हे लग्नावेळी मुस्लिमच होते, असं स्पष्ट केलं आहे. ते मुस्लिम नसते तर विवाह झालाच नसता, असा खुलासाही त्यांनी केला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...