OBC Reservation | ठाकरे सरकारचा बुरखा फाडा : फडणवीस | Devendra Fadnavis | Politics | Sarkarnama

4 years ago

OBC Reservation | ठाकरे सरकारचा बुरखा फाडा : फडणवीस | Devendra Fadnavis | Politics | Sarkarnama
ठाणे : ''महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसी आरक्षण गेले. यांची इको सिस्टीम एका सुरात खोटे बोलते. या सरकारचा बुरखा टरा टरा फाडला पाहिजे,'' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
#Thane #OBCReservation #devendrafadnavis #mahavikasaghadi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...