Nagpur: सत्तेसाठी भाजपचा हा सगळा खटाटोप... | Politics | Maharashtra | Sarkarnama

4 years ago
3

#nagpur #nagpurnews #chhaganbhujbal #cbi #ncp
नागपूर : आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांवर दबाव टाकणे व धाडी टाकणे सुरु आहे. आमच्यावेळेस सुद्धा जेलमध्ये गेल्यावरंही धाडी टाकण्यात आल्या. ईडी आणि सीबीआयच्या धाडी म्हणजे भाजपने सत्ता मिळवण्यासाठी चालवलेला खटाटोप आहे, असे छगन भुजबळ आज येथे म्हणाले. गडचीरोलीत राष्ट्रवादी ओबीसी सेल, समता परिषदेचा ओबीसी मेळावा आहे, त्यासाठी आज ते येथून रवाना झाले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...