Jalgaon:...तर उद्धव ठाकरे बेईमान झाले नसते | Politics | Maharashtra | Sarkarnama

4 years ago
1

#jalgaon #shivsena #gulabraopatil #bjp #devendrafadnavis
जळगाव : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना अन् भाजप यांच्यातील वाद टोकाला गेला आहे . बेईमानी कोणी केली यावरुन दोन्ही पक्ष एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. शिवसेनेचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (shivsena gulabrao patil) यांनी भाजपवर घणाघात करीत प्रत्युत्तर दिलं आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...