Premium Only Content
Success Password | अतुल लोंढे | Sarkarnama |
अतुल लोंढे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वांच्या परिचित असलेले नाव. अतुल लोंढे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये एमपीएससी आणि युपीएससीच्या माध्यमातून आपले नशीब आजमवावे यासाठी खूप प्रयत्न केले. पण, कदाचित नियतीला काहीतरी वेगळेच मान्य असावे. एमपीएससी आणि युपीएससी सोडून ते राजकारणामध्ये आले. राजकारणात त्यांनी गोर - गरिबांचे अश्रू पुसण्याचं काम हाती घेतले. आज अतुल लोंढे एका पक्षामध्ये असले, तरी आपल्या विभागातल्या, आपल्या राज्यातल्या अनेक वेगवेगळ्या लोकांना, आरोग्यासाठी, सामाजिक क्षेत्रातील पैलूंच्या अनुषंगाने त्यांची सातत्याने मदत होत असते. एका शेतकर्याचा मुलगा, पाठीमागे कुठलीही पार्श्वभूमी नसताना इतका छान प्रवास करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अतुल लोंढे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले अतुल लोंढे यांच्या यशाचा 'सक्सेस पासवर्ड' जाणून घेतला आहे, सकाळचे संपादक संदीप काळे यांनी आपल्या 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमातून...
चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Atul_Londhe #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
1:25:13
Kim Iversen
2 hours agoMKUltra Victims Are SUING — The CIA's Darkest Secret EXPOSED
20.8K27 -
16:30
Stephen Gardner
2 hours ago🚨OVAL OFFICE EXPOSES TRUMP TAKEOVER – FILIBUSTER NUKED!
2.58K10 -
1:34:03
Redacted News
2 hours agoBREAKING! CIA FURIOUS & EMERGENCY WHITE HOUSE MEETING - ISRAELI SPY CAUGHT MEETING WITH AMB HUCKABEE
98.1K95 -
1:22:06
vivafrei
3 hours agoCFIA Goes After a REFUGE? Charlie Kirk Missing Evidence "Uncovered"? Democrats are Epostein Simps!
104K44 -
1:44:33
The Quartering
4 hours agoTrump Calls For Hangings, McDonalds SNAP Controversy, The Demonic Relationship In Wicked & More
134K61 -
21:40
Bitcoin Policy Institute
7 hours agoCongressman Warren Davidson Unveils the “Bitcoin for America Act” | Spotlight Series #1
13.4K -
LIVE
LFA TV
20 hours agoLIVE & BREAKING NEWS! | THURSDAY 11/20/25
1,052 watching -
LIVE
freecastle
8 hours agoTAKE UP YOUR CROSS- Let your eyes LOOK directly FORWARD, and your gaze be STRAIGHT before YOU!
126 watching -
1:25:51
DeVory Darkins
5 hours agoDemocrats caught in corruption scheme as JD Vance issues MAJOR UPDATE
143K72 -
1:48:48
MattMorseTV
6 hours ago $38.36 earned🔴Sedition Charges INBOUND.🔴WH Press Conference.🔴
58.7K167