Nagpur:...तर कर्नाटक एम्टाला फटाके लावू ! | Politics | Maharashtra | Sarkarnama

4 years ago
1

#nagpur #nagpurnews #sudhirmungantiwar #bjp #bjpnews
नागपूर ः कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार सूचना दिल्या, विनंती केली, पण त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे या खाणीचा रस्ता आम्ही खोदला. आता आम्ही १५ दिवसांचा वेळ देतो आहे. नाहीतर या दिवाळीत या कंपनीला फटाके लावल्याशिवाय राहणार नाही, असा सणसणीत इशारा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...