Nagpur: राजनाथ सिंग यांच्याकडून अशी अपेक्षा नाही... | Politics | Maharashtra | Sarkarnama

4 years ago
2

#nagpur #nagpurnews #nagpurlive #rajnathsingh #nanapatole #narendramodi #amitshah
नागपूर : सन 1911 मध्ये सावरकर यांनी माफी मागितली होती. तसे तर त्यांनी पाच-सहा वेळा माफी मागितली आहे. पण 1911 मध्ये पहिल्यांदा माफी मागितली होती. त्यावेळी मोबाईल नव्हते, डिजिटल कॅमेरे नव्हते, इमेलही नव्हते. पण मोदीची सांगतात आहे की, त्यांनी ई-मेल वरून ते पाठवले. अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांनी तसं बोलले ते ठीक आहे. कारण त्यांना देशाने सोडून दिलेले आहे. पण राजनाथ सिंह यांच्या सारख्या नेत्याकडून ही अपेक्षा नाही, असे नाना पटोले आज येथे म्हणाले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...