Nagpur: महाविकास आघाडी सरकार राज्याला अंधारात लोटत आहे... | Politics | Maharashtra | Sarkarnama

4 years ago
1

#nagpur #chandrashekharbawankule #mahavikasaaghadi #nagpurnews #nagpurupdates
नागपूर ः कोळशाची उपलब्धता नसल्यामुळे राज्यावर लोडशेडींचे संकट घोंघावत आहे. वास्तविक पाहता कोळशाची कमतरता नाहीच. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यावर ही वेळ आली आहे. या सरकारजवळ पैसा नाही आणि पैसा उपलब्ध करण्याची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे हे सरकार राज्याल अंधारात लोटत आहे, असा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केला. (व्हिडिओ ः सौरभ होले)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...