Premium Only Content
Success Password | प्रीतम गंजेवार आणि गजानन गंजेवार | Sarkarnama |
प्रीतम गंजेवार आणि गजानन गंजेवार, 'माणुसकी'ची जपणूक करणारी नांदेड मधील दोन मोठी भावंड, ज्यांनी आपल्या कार्यातून आज सगळ्यांचे हृदय जिंकले आहे. खूप कमी वयात, या दोन तरुणांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा या महाराष्ट्राच्या जनतेवर उमटवला आहे. आपल्या आई - वडीलांनी सांगितलेला कानमंत्र लक्षात ठेवुन लोकांचे भरभरून आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे काम अविरतपणे सुरू आहे.
लहानपणी जे आपल्याला मिळाले नाही, आपण ज्या गोष्टींपासून वंचित होतो, असले दुःख आणखी कुणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी सतत प्रयत्न करीत असलेले दोन्ही भावंड मानवतावादी विचाराने ओतप्रोत भरलेले आहेत.
जगातील सगळ्यात मोठा धर्म हा 'माणुसकी'चा धर्म आहे. 'माणुसकी'चा धर्म ज्याला कळला, आयुष्यात त्याने सगळे काही जिंकले. लोकांचे प्रेम, लोकांचे आशीर्वाद, लोकांचा विश्वास हे तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठे, माणसातील 'माणुस'की जपण्याची मोठी शिकवण आपल्याला प्रीतम गंजेवार आणि गजानन गंजेवार, यांच्याकडून मिळते. खूप कमी वयात, कमी वेळात, लोकांचे भरभरून आशीर्वाद घेण्यासाठी काम करणार्या दोन्ही भावंडांच्या यशाचा 'सक्सेस पासवर्ड' जाणून घेतला आहे, सकाळचे संपादक संदीप काळे यांनी आपल्या 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमातून...
चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Pritam_Ganjewar #Gajanan_Ganjewar #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
3:33:22
HLL8LLY
3 hours agoBattlefield 6 Live Gameplay
508 -
34:04
Code Blue Cam
18 hours agoTeen Plays Real-Life GTA… Ends Horrifically
19.7K9 -
13:33
MattMorseTV
16 hours ago $32.61 earnedThey actually TOOK THE BAIT…
76.4K58 -
16:09
Nikko Ortiz
2 days agoMilitary Fails That Got Soldiers In Trouble
63.7K14 -
2:21:49
PandaSub2000
12 hours agoSuper Seducer 3 - Part VII (w/DJC Game Studios) | PANDASUB PLAYS (Edited Replay)
19K1 -
24:36
GritsGG
16 hours agoINSANE Warzone Solo PR! 40 Bomb Dropped!
15.8K2 -
1:54:13
The Michelle Moore Show
1 day ago'Three Protocols For Miraculous Healing' Guest, Dr. Margaret Aranda: The Michelle Moore Show (Nov 18, 2025)
44K12 -
56:25
ThisIsDeLaCruz
1 day ago $2.47 earnedHow Benson Boone’s Engineer Mixes From a Room You Never See
14.1K1 -
6:10
Blabbering Collector
14 hours agoSaudi Arabia To Buy Warner Bros, Daniel Radcliffe Comments On HBO Harry Potter
16.1K6 -
LIVE
Lofi Girl
3 years agolofi hip hop radio 📚 - beats to relax/study to
275 watching