Sadabhau Khot : मुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्यांना आपण कधी चिंतामुक्त करणार | Sarkarnama

4 years ago

Sadabhau Khot : मुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्यांना आपण कधी चिंतामुक्त करणार

महाराष्ट्रातला शेतकरी आज शेतामध्ये हंबरडा फोडत आहे. त्याच संपूर्ण शेत आता जलमय झालं आहे. हाता - तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशी एका मागोमाग संकट शेतकऱ्यांवर येत आहेत आणि राज्य सरकार मात्र आम्ही तुम्हाला मदत करू.. या पलिकडे काहीच बोलायला तयार नाही, अशी टीका भाजपचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.

#sadabhaukhot

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...