अनंत गिते शरद पवारांबद्दल असे का बोलले..? Politics | Maharashtra | Sarkarnama

4 years ago

अनंत गिते शरद पवारांबद्दल असे का बोलले..?
शरद पवार आमचे नेते नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरे आहेत असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ शिवसेना नेते अनंत गिते यांनी एका कार्यक्रमात केले आहे. यावरून महाविकास आघाडीत धुसफूस असल्याचे दिसत आहे.
#AnantGeete #Shivsena #SharadPawar #NCP #congress #MaharashtraPolitics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...