CM Thackeray On Rane: दिल्लीत काहींना बसायलाही मिळत नाही, मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला | Sarkarnama

4 years ago
2

CM Thackeray On Rane : दिल्लीत काहींना बसायलाही मिळत नाही, मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

Mumbai : केवळ दिल्लीला जाऊन बसण्यापेक्षा महाराष्ट्र उभा करेन, हा क्रांतिकारक विचार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला. नाहीतर काहीजणांना दिल्लीला केवळ उभचं राहावं लागतं. बसायलाचं मिळत नाही, असा टोला त्यांनी लगवला. सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात बोलताना त्यांनी ही टोलेबाजी केली.

#UddhavThackeray #NarayanRane #GulabraoPatil #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...