Devendra Fadnavis press conference: बेळगावमध्ये संजय राउतांच्या अहंकाराचा पराभव… | Sarakarnama |

4 years ago
1

नागपूर(Nagpur) : गोवा निवडणुकीचा(Goa Election) प्रभारी म्हणून माझ्या नावाची आज जेमतेम घोषणा झाली. आता मी पहिल्यांदा केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करीन, माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेऊन आणि त्यानंतर काम सुरू करीन, असे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) त्यांच्या नियुक्तीबद्दल आज येथे म्हणाले. शिवसेना(Shivsena) नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. कारण मराठी माणूस पराभूतच होऊ शकत नाही. तेथे संजय राउतांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. (व्हिडिओ ः सौरभ होले)
#DevendraFadnavis #BJP #GoaElection #SanjayRaut #Shivsena #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...