मला घेरण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही मी पवारांमुळे सुखरुप सुटतो...| Shashikant shinde | |Sarkarnama

4 years ago

माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळी तालुक्यातील कुडाळमध्ये एका सोहळ्याच्या निमित्ताने जोरदार बॅटिंग केली. जावळीच्या राजकारणावर राजकीय विधान करताना त्यांनी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ज्या ज्या वेळेस घेरण्याचा प्रयत्न केला गेला त्या वेळेस शरद पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला, असे त्यांनी सांगितले.
#ShashikantShinde #SharadPawar #Politics #ShivendrarajeBhosale

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...