Premium Only Content
Success Password | 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे' अतिथी : पंकज दुजोडवाला | Sarkarnama
Success Password | 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे' अतिथी : पंकज दुजोडवाला | Saam TV
सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'
अतिथी : पंकज दुजोडवाला
पंकज दुजोडवाला महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि उद्योग विश्वातले सर्वपरिचित असलेले नाव. पंकज दुजोडवाला यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातुन महाराष्ट्रात निर्माण केलेला रोजगार आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातुन गोरगरिबांना केलेली मदत आज एक इतिहास झालेला आहे. एका युवकांनी त्या काळी ठरवले, आणि मोठा उद्योग उभा केला. केवळ उद्योग उभा केला नाहीतर त्या उद्योगाला संस्काराची जोड दिली. त्या उद्योगाला संस्कृतीची जोड दिली व त्या माध्यमातून 'मंगलम' सारखा प्रोजेक्ट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. 'मंगलम' सारखा सुगंध देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आज पंकज यांनी सुरू केलेले सामाजिक कामही कमालीची उभारणी घेऊ पाहते आहे. गोरगरिबांच्या मुलांसाठी उभी केलेली शिक्षणासाठीची चळवळ, पीडितांना आधार देण्याची चळवळ अशा अनेक चळवळीमध्ये पंकज दुजोडवाला यांचे योगदान मोठे आहे. एका युवकाने ठरवले तर तो आपल्या उद्योगाच्या माध्यमातून राज्य वैभवासाठी, देशाच्या प्रगतीसाठी काय करू शकतो याचे पंकज दुजोडवाला उत्तम उदाहरण आहेत. आज 'सक्सेस पासवर्ड'च्या माध्यमातून पंकज दुजोडवाला यांचा तो सगळा प्रवास आपण ऐकणार आहोत आणि त्यांनी उद्योगासाठी इच्छूक असणार्या त्या तमाम युवकांना दिलेला कानमंत्रपण आपण ऐकणार आहोत. सकाळचे संपादक संदीप काळे यांनी पंकज दुजोडवाला यांची ही मुलाखत आहे.चला तर मग पंकज दुजोडवाला यांच्यासोबत पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'. यांच्या सोबत.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal #Pankaj_Dujodwala #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
#sandipkale
⏩ नक्की बघा 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
10:18
Colion Noir
3 hours agoViral TikTok Proves Gun Owners Wrong?
22.3K26 -
5:31
John Rich Official
13 days agoThe Righteous Hunter by John Rich
23.4K10 -
59:51
Rebel News
3 hours agoEby threatens to block pipeline, Guilbeault out of cabinet, Land disputes continue | Rebel Roundup
24.7K4 -
1:45:59
Robert Gouveia
5 hours agoAmerican Soldier DEAD! Trump Furious! Afghan 'Vetted by CIA'! Third World FREEZE!
48.9K34 -
48:48
The Culture War with Tim Pool
4 hours agoThe West Is COLLAPSING Under Mass Migration | The Culture War's Across The Pond
35.7K66 -
1:42:33
The Mel K Show
4 hours agoMORNINGS WITH MEL K - We Have Not Yet Begun to Fight - The Clock is Ticking! 11-28-25
29.3K14 -
1:25:54
Film Threat
16 hours agoHOLLYWOOD FOR SALE! BLACK FRIDAY BLOW OUT! | Film Threat Livecast
17.4K2 -
2:51:52
The Shannon Joy Show
5 hours agoSJ Show Nov 28 - The SJ Friday Matinee Watch Party With Commentary Featuring The Big Short!
16.8K -
35:39
Grant Stinchfield
7 hours ago $2.67 earnedThe Medical Deep State Exposed — And McCullough Has the Receipts!
14K -
59:15
Trumpet Daily
4 hours ago $3.45 earnedTrumpet Daily LIVE | Nov. 28, 2025
13.8K3