Nagpur : अती केल्यावर काय होते हे शिवसैनिकांनी दाखवून दिले... | Uday Samant | Nagpur | Sarkarnama

4 years ago
1

Nagpur : अती केल्यावर काय होते हे शिवसैनिकांनी दाखवून दिले...

Nagpur : कायम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच टार्गेट करण्याचे काम ते करत असतील, तर असेच होणार आहे. जशी त्यांची ॲक्शन राहील तशीच रिॲक्शन येणार आहे. अती केल्यावर काय होतं, हे शिवसैनिकांनी गेल्या चार दिवसात दाखवून दिलेलं आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) आज येथे म्हणाले.

#udaysamant #UddhavThackeray #shivsena #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...