Minister Vijay Wadettiwar: त्या नेत्यांची तोंडच वांझोटी आहेत... | Sarakarnama

4 years ago
1

नागपूर(Nagpur) : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav THackrey) यांनी ओबीसी आरक्षण(OBC Reservation) संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली ही बैठक वांझोटी ठरल्याचा आरोप भाजप(BJP) नेत्यांनी केला. त्यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) म्हणाले की, या बैठकीत पुढच्या शुक्रवारी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले आहे. भाजप नेत्यांनीही या बैठकीत सहभाग घेतला. त्यामुळे बैठकीला वांझोटी म्हणणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी केला.
#MinisterVijayWadettiwar #UddhavThackrey #OBCReservation #BJP #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...