Pimpri (Pune) : चुकाल, तर कामाला मुकाल : कृष्णप्रकाश यांचा इशारा | Krishna Prakash | Sarakarnama

4 years ago
1

Pimpri (Pune) : चुकाल, तर कामाला मुकाल : कृष्णप्रकाश यांचा इशारा

Pimpri (Pune) : वर्दीशी असे अशोभनीय कृत्य कराल, तर गय केली जाणार नाही, असा इशारा आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांनी दिला आहे. चुकीला माफी नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

#krishnaprakash #pimpri #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...