Mumbai :आरक्षण न मिळाल्यास निवडणुकांना विरोध | OBC Reservation | Prakash Shendge | Sarakarnama

4 years ago
2

Mumbai :आरक्षण न मिळाल्यास निवडणुकांना विरोध

Mumbai : ओबीसींचे आरक्षण OBC Reservation) पुन्हा मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असे सरकारने सांगितले होते. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने २३ ऑगस्टपासून नगरपालिका व नगर परिषदांच्या रचना करण्याचे काम सुरू करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यावर ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

#OBCReservation #PrakashShendge #mumbai
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...