नागरिकनामा भाग-८: जबाबदार नागरिक म्हणजे कोण? | Responsible Person | Sarakarnama |

4 years ago
8

नुकतेच आपण ७५व्या स्वातंत्र्य वर्षांमध्ये पदार्पण केले. या निमित्ताने विचार करायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतंत्र भारतात माझी म्हणजे नागरिकाची भूमिका काय आहे, माझ्याकडून माझ्या देशाच्या, आपल्या संविधानाच्या काय अपेक्षा आहेत? अनेक वेळेला जबाबदार नागरिक म्हणजे कोण अस सहज विचारले तर असा नागरिक जो नियम पाळतो असे उत्तर येते. नक्कीच नियमांचे पालन करणे हे जबाबदारीचा भाग आहे मात्र आपली जबाबदारी एवढीच सीमित नाहीये. संविधानाच्या चष्म्यातून समजून घेऊया, काय लागते जबाबदार नागरिक होण्यासाठी आणि मी माझी जबाबदारी अगदी माझ्या घरापासून कशी यशस्वीपणे पार पडू शकतो. उत्तरे शोधूया 'जबाबदार नागरिक म्हणजे कोण?' या प्रश्नाची आजच्या नागरिकनामाच्या एपिसोड मधून.
#IndependenceDay #India #Constitution #Nagriknama #SakalMedia #ResposiblePerson

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...