Bullock Cart Race : सरकारच्या नाकावर टिचून भल्या पहाटे भरवली बैलगाडा शर्यत | Sangli | Sarkarnama

4 years ago
1

Bullock Cart Race : सरकारच्या नाकावर टिचून भल्या पहाटे भरवली बैलगाडा शर्यत

Atpadi (Sangli) : प्रशासन आणि सरकारच्या नाकावर टिचून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अखेर बैलगाडी शर्यती या पार पाडून दाखवले आहेत...तसेच आता यापुढचा आंदोलन आता थेट विधानसभेवर असल्याचं पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जाहीर करत महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्या जन्मगावी कटगुन या ठिकाणाहून लवकरच बैलगाड्यांचा भव्य मोर्चा विधान सभेवर काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

#GopichandPadalkar #bullockcartrace #atpadi #MahatmaPhule #sangli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...